मान्सून 2026 चा अंदाज ; दुष्काळ की सुकाळ, पहा तोडकर यांचा अंदाज
मान्सून 2026 चा अंदाज ; दुष्काळ की सुकाळ, पहा तोडकर यांचा अंदाज २०२६ च्या पावसाळ्याबद्दल (मान्सून) विचार केला असता, यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता कमी आहे. ‘ला निना’ स्थिती न्यूट्रलमध्ये जात असली तरी ‘अल निनो’चे संकट सध्यातरी दिसत नाही, त्यामुळे पाऊस सरासरी इतका राहू शकतो. जून आणि जुलै महिन्यात पेरणीसाठी पावसाचा काहीसा लपंडाव किंवा ओढ जाणवू … Read more







