2025 चा खरीप पिकविमा कधी मिळनार ? पहा नवीन अपडेट
मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. सध्या मूग, उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आता बाकीच्या पिकांची माहिती पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न (उंबरठा उत्पन्न) व मागील सात वर्षांतील चांगल्या पाच वर्षांतील उत्पन्नाची तुलना होते. … Read more







