बायर का ‘अलियन प्लस’ देगा 6 महीने तक निजात; एक स्प्रे और आधा साल खेत
बायर का ‘अलियन प्लस’ देगा 6 महीने तक निजात; एक स्प्रे और आधा साल खेत
Read More
मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना: किस्त जारी, जानें कब आएगी राशि!
मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना: किस्त जारी, जानें कब आएगी राशि!
Read More
मकर संक्रांति 2026: पुण्य काल, दान और शुभ मुहूर्त का संपूर्ण महत्व
मकर संक्रांति 2026: पुण्य काल, दान और शुभ मुहूर्त का संपूर्ण महत्व
Read More
8th Pay Commission : 8वें वेतन आयोग पर अपडेट..अब बढेगी सैलरी
8th Pay Commission : 8वें वेतन आयोग पर अपडेट..अब बढेगी सैलरी
Read More
कई राज्यों में बारिश..IMD का अलर्ट
कई राज्यों में बारिश..IMD का अलर्ट
Read More

मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार

मानवतमध्ये कापसाच्या भावात मोठी वाढ, भाव 7700 पार

ADS किंमत पहा ×

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या पोष्टमध्ये आपण २२ डिसेंबर २०२५ रोजी मानवत बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेल्या बाजार भावाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आज मानवतच्या बाजारपेठेत कापसाच्या दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली असून, उत्कृष्ट दर्जाच्या कापसाला प्रति क्विंटल 7711 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला आहे. बाजारपेठेतील प्रत्यक्ष स्थिती आणि दरांबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी, आम्ही या पोष्टमध्ये दर्शविलेल्या विविध दरांच्या पावत्या संदर्भासाठी देत आहोत. याद्वारे आपल्याला आपल्या कापूस विक्रीचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल.”

Leave a Comment