बायर का ‘अलियन प्लस’ देगा 6 महीने तक निजात; एक स्प्रे और आधा साल खेत
बायर का ‘अलियन प्लस’ देगा 6 महीने तक निजात; एक स्प्रे और आधा साल खेत
Read More
मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना: किस्त जारी, जानें कब आएगी राशि!
मुख्यमंत्री मंईयां सम्मान योजना: किस्त जारी, जानें कब आएगी राशि!
Read More
मकर संक्रांति 2026: पुण्य काल, दान और शुभ मुहूर्त का संपूर्ण महत्व
मकर संक्रांति 2026: पुण्य काल, दान और शुभ मुहूर्त का संपूर्ण महत्व
Read More
8th Pay Commission : 8वें वेतन आयोग पर अपडेट..अब बढेगी सैलरी
8th Pay Commission : 8वें वेतन आयोग पर अपडेट..अब बढेगी सैलरी
Read More
कई राज्यों में बारिश..IMD का अलर्ट
कई राज्यों में बारिश..IMD का अलर्ट
Read More

गहू पिकासाठी पहिली फवारणी: फुटवा वाढवण्यासाठी आणि मावा नियंत्रणासाठी संपूर्ण मार्गदर्शन

गहू पिकासाठी पहिली फवारणी: गहू उत्पादक शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात गव्हाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य वेळेत खत व्यवस्थापन आणि फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गहू पीक साधारणपणे एक महिन्याचे झाल्यानंतर पहिली फवारणी घेणे गरजेचे आहे. तणनाशक मारून आणि पिकाला पाणी दिल्यानंतर, शेत वापसा (जमिनीत योग्य ओलावा) स्थितीत आलेले असताना ही फवारणी केल्यास तिचे सर्वोत्तम परिणाम दिसतात. या पहिल्या फवारणीचा मुख्य उद्देश म्हणजे पिकाचा फुटवा मोठ्या प्रमाणात वाढवणे आणि सध्याच्या ढगाळ-धुक्याच्या वातावरणामुळे वाढणाऱ्या किडींवर व रोगांवर नियंत्रण मिळवणे हा आहे.

ADS किंमत पहा ×

पिकाचा फुटवा वाढवण्यासाठी आणि त्याची पोषणक्षमता सुधारण्यासाठी पहिली फवारणी करताना 12:61:00 वापरण्याचा सल्ला दिला जातो. जमिनीचा pH लेव्हल (आम्ल-क्षार पातळी) जास्त असल्यास, दाणेदार खते पिकाला लवकर उपलब्ध होत नाहीत, परंतु फवारणीद्वारे दिलेले खते लगेच शोषले जाते, ज्यामुळे पिकाला फॉस्फरसचा पुरवठा होतो. चांगल्या फुटव्यासाठी आणि पुढे ओंब्या (ear heads) चांगल्या निघण्यासाठी याचा मोठा फायदा होतो.

Leave a Comment